SHIVAM TVS

Call Directions Website Contact the business

SHIVAM TVS Shivam Tvs.
84\4 shivam chembers,
opp. zopdi canteen
savedi. 414003
Ahmednagar
SHIVAM TVS SHIRUR
Naga

zopdi canteen
savedi. 414003
Ahmednagar
SHIVAM TVS SHIRUR
Nagar-Shirur bypass
Shirur
Dist-Pune

उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी TVS Apache रेंज आता तुमच्या बजेटमध्ये. शिवम TVS घेऊन आले आहेत खास दिवाळी ऑफर्स! 🔥 ₹२५,००० रुप...
31/10/2026

उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी TVS Apache रेंज आता तुमच्या बजेटमध्ये. शिवम TVS घेऊन आले आहेत खास दिवाळी ऑफर्स! 🔥 ₹२५,००० रुपयांपर्यंतचे फायदे!

♻️ आकर्षक एक्सचेंज ऑफर
🏁 रेस-इन्स्पायर्ड परफॉर्मन्स
💳 सोपे EMI प्लॅन्स आणि इन्स्टंट फायनान्स
⏱️ Same Day डिलिव्हरी!

कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या! 🤝

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

31/10/2026

नेतृत्वाची साथ आणि ३४ वर्षांचा विश्वास! 🤝✨

गेली ३४ वर्षे अहिल्यानगरकरांच्या सेवेत रुजू असलेल्या 'शिवम TVS' परिवारासाठी हा दिवस खूप खास ठरला. TVS मोटर कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाने आज आपल्या शोरूमला भेट देऊन आमच्या कामाची दखल घेतली.

श्री. अरविंद गुप्ता सर (Zonal Manager), श्री. विशाल सर (Regional Manager), श्री. आशिष सर (Area Sales Manager) आणि श्री. मोहक सर (Territory Sales Manager) यांनी आमच्या संपूर्ण टीमशी संवाद साधला. त्यांनी दिलेले अनमोल मार्गदर्शन आणि पाठीवर ठेवलेली शाबासकीची थाप आम्हाला नवी ऊर्जा देणारी आहे.

तुमचे प्रोत्साहन आणि कौतुकाचे शब्द आम्हाला आणखी उत्तम सेवा देण्यासाठी नवी ऊर्जा देतात. ३४ वर्षांचा विश्वास आणि ग्राहकांची सेवा करण्याची आमची परंपरा अशीच पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! 🏢🤝

📍 Shivam TVS, Savedi, Ahilyanagar.

या दिवाळी पाडव्याला करा कुटुंबाच्या सुखकर प्रवासासाठी योग्य निवड — The All-New TVS Jupiter 125! 🌸🛵 दमदार १२५ सीसी इंजिन,...
31/10/2026

या दिवाळी पाडव्याला करा कुटुंबाच्या सुखकर प्रवासासाठी योग्य निवड — The All-New TVS Jupiter 125! 🌸🛵 दमदार १२५ सीसी इंजिन, जास्त बूट स्पेस आणि प्रीमियम कम्फर्टसह संपूर्ण कुटुंबाचा प्रवास करा अधिक आरामदायी.

शिवम TVS घेऊन आले आहेत नगरमधील सर्वात फायदेशीर सणासुदीच्या ऑफर्स:
🔥 ₹१०,०००* पर्यंत डिस्काउंट
🔥 डाऊन पेमेंट फक्त ₹४,९९९*
🔥 व्याजदर ५.९९%* पासून सुरू
🔥 EMI फक्त ₹९९* प्रतिदिन
✅ नगरमध्ये सर्वात कमी किमतीची हमी!
या मंगलमयी सणात कुटुंबाला द्या एका सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची भेट.

कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या! 🤝✨

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

३४ वर्षांची परंपरा... उत्तम ग्राहक सेवेची! 🤝   गेल्या ३४ वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या प्रत्येक प्रवासाला सुखकर आणि सुर...
31/10/2026

३४ वर्षांची परंपरा... उत्तम ग्राहक सेवेची! 🤝
गेल्या ३४ वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या प्रत्येक प्रवासाला सुखकर आणि सुरक्षित बनवण्यात शिवम TVS सदैव तत्पर आहे. स्कूटर असो वा बाईक, इलेक्ट्रिक असो वा स्पोर्ट्स... तुमच्या आवडीची सर्व TVS वाहने एकाच छताखाली उपलब्ध! 🛵🏍️⚡
आजच भेट द्या आणि सणासुदीच्या खास सवलतींचा लाभ घ्या! 📍

शिवम TVS झोपडी कॅन्टीनजवळ, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: ९१३०० ३०००३ | ७७९६६ ८५५००

या दिवाळी पाडव्याला स्मार्ट आणि इलेक्ट्रिक प्रवासाची सुरुवात करा नवीन TVS Orbiter सोबत! ⚡✨ नगरमध्ये सर्वात कमी किमतीची ह...
30/10/2026

या दिवाळी पाडव्याला स्मार्ट आणि इलेक्ट्रिक प्रवासाची सुरुवात करा नवीन TVS Orbiter सोबत! ⚡✨ नगरमध्ये सर्वात कमी किमतीची हमी!

तुमची नवीन इलेक्ट्रिक गाडी आजच बूक करा.
कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या!

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

या दिवाळी पाडव्याला खरेदी करा सुरक्षित प्रवास आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी गाडी — TVS Raider 125! 🌸⚡ स्टाईल, पॉवर आणि ...
30/10/2026

या दिवाळी पाडव्याला खरेदी करा सुरक्षित प्रवास आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी गाडी — TVS Raider 125! 🌸
⚡ स्टाईल, पॉवर आणि रेस-इन्स्पायर्ड परफॉर्मन्सचा परिपूर्ण संगम आता सणासुदीच्या धमाकेदार ऑफर्ससह तुमच्या भेटीला आला आहे.

शिवम TVS कडून खास नवरात्री फायदे:
🔥 ₹१५,०००* रुपयांपर्यंतचे थेट फायदे
♻️ आकर्षक एक्सचेंज ऑफर
🏁 रेस-इन्स्पायर्ड परफॉर्मन्स
💳 सोपे EMI प्लॅन्स आणि इन्स्टंट फायनान्स
⏱️ Same Day डिलिव्हरीची सुविधा

या सणात तुमचा प्रवास करा अधिक स्टायलिश आणि सुरक्षित.
कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या! 🏍️🤝

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

या दिवाळी पाडव्याला घरी आणा भारताची नंबर १ EV — TVS iQube Electric! ⚡🌸 प्रदूषणमुक्त प्रवास, आधुनिक फीचर्स आणि भरघोस बचती...
30/10/2026

या दिवाळी पाडव्याला घरी आणा भारताची नंबर १ EV — TVS iQube Electric! ⚡🌸
प्रदूषणमुक्त प्रवास, आधुनिक फीचर्स आणि भरघोस बचतीची नवी सुरुवात करा.

शिवम TVS घेऊन आले आहेत सणासुदीच्या खास ऑफर्स:
🔥 ₹२,५००* कॅशबॅक ऑफर
🚚 खात्रीशीर डिलिव्हरी
✅ नगरमध्ये सर्वात कमी किमतीची हमी!
स्मार्ट प्रवास आणि रोजची मोठी बचत!

कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या.

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

MH 16 म्हटल्यावर नाद खुळा झालाच पाहिजे ना! 😎🚩 अहिल्यानगरकरांच्या दणकट आणि रांगड्या प्रवासासाठी बनलेली १ नंबरCommuter Bik...
30/10/2026

MH 16 म्हटल्यावर नाद खुळा झालाच पाहिजे ना! 😎🚩

अहिल्यानगरकरांच्या दणकट आणि रांगड्या प्रवासासाठी बनलेली १ नंबरCommuter Bike! दणकट मेटल बॉडी, लांब सीट आणि उत्तम मायलेजसह ही गाडी ठरते प्रत्येक प्रवासात खरी सोबती. नाविन्यपूर्ण फीचर्स आणि ३४ वर्षांच्या विश्वासासह...
आजच बुक करा!

📍 शिवम TVS: झोपडी कॅन्टीनजवळ, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: ९१३०० ३०००३ | ७७९६६ ८५५००

या दिवाळी पाडव्याला खरेदी करा खिशाला परवडणारी आणि सर्वाधिक मायलेज देणारी गाडी! 🌺⛽रोजच्या प्रवासात भरघोस बचत देणारा 'मायल...
29/10/2026

या दिवाळी पाडव्याला खरेदी करा खिशाला परवडणारी आणि सर्वाधिक मायलेज देणारी गाडी! 🌺⛽
रोजच्या प्रवासात भरघोस बचत देणारा 'मायलेज का बाप' म्हणजेच TVS Sport आता खास फेस्टिव्ह ऑफर्समध्ये उपलब्ध!

शिवम TVS कडून सणासुदीची विशेष भेट:
🔥 ₹६,५००* पर्यंतचे थेट फायदे
♻️ आकर्षक एक्सचेंज ऑफर
⚡ झटपट लोनची सुविधा
🎯 उत्कृष्ट मायलेज आणि १००% टिकाऊपणा कमी खर्च, जास्त प्रवास आणि सणाचा खरा आनंद!
आजच आपली TVS Sport बुक करा किंवा टेस्ट राइडसाठी भेट द्या.

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

या दिवाळी पाडव्याला करा कुटुंबाच्या सुखकर प्रवासासाठी योग्य निवड! 🌸✨सर्वोत्तम कम्फर्ट आणि अप्रतिम मायलेज देणारी The All-...
29/10/2026

या दिवाळी पाडव्याला करा कुटुंबाच्या सुखकर प्रवासासाठी योग्य निवड! 🌸✨

सर्वोत्तम कम्फर्ट आणि अप्रतिम मायलेज देणारी The All-New TVS Jupiter 113 आता घरी आणा नगरमधील सर्वात कमी किमतीच्या हमीसह!

शिवम TVS घेऊन आले आहेत सणासुदीच्या खास ऑफर्स:

🔥 ₹१०,०००* पर्यंत डिस्काउंट
🔥 डाऊन पेमेंट फक्त ₹४,९९९
🔥 व्याजदर ५.९९%* पासून सुरू
🔥 EMI फक्त ₹९९* प्रतिदिन

सणासुदीच्या मुहूर्तावर आपल्या कुटुंबाचा प्रवास अधिक आनंददायी करा. कोणतीही गाडी घेण्यापूर्वी शिवम TVS ला नक्की भेट द्या! 🛵🤝

📍 पत्ता: झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 91300 30003 | 77966 85500

(नियम व अटी लागू)

Address

84/4 Shivam TVS, Opp Zopadi Canteen, Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHIVAM TVS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SHIVAM TVS:

Shortcuts

Share

Nearby autos & automotive services