27/09/2026
रात्रीच्या Driving मध्ये Visibility कमी झाली, तर काही सेकंदही धोकादायक ठरू शकतात! 🚗🌧️
पावसात Glass वर पाणी थांबत असेल किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या Headlights मुळे नीट दिसत नसेल, तर Car च्या Glass ची योग्य Care करणं गरजेचं आहे.
✨ Hydrophobic Glass Treatment
पाण्याचे थेंब काचेवर टिकू न देता ते पटकन बाजूला सरकण्यास मदत करते.
तुमच्या Car च्या Glass ची Proper Care साठी
📍 The Car Spa, Jalgaon
📞 9049338922