TVS - Deshmukh Auto

Call Directions Contact the business

TVS - Deshmukh Auto TVS AUTHORISED DEALER. ALL TVS SCOOTERS AND BIKES AVAILABLE HERE. ALL BSVI VEHICLES WITH ET-FI AND RT-FI ENGINES GIVING 15% MORE MILEAGE THAN OTHER VEHICLES

दिवस ९ वा – माता सिद्धीदात्री पूजन 🌸✨नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी माता सिद्धीदात्री आपल्या सर्वा...
19/10/2026

दिवस ९ वा – माता सिद्धीदात्री पूजन 🌸✨

नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी माता सिद्धीदात्री आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि यश घेऊन येवो! 🪔🙏

🌸 नवरात्रोत्सव - आठवा दिवस: माता महागौरी पूजन! 🌸माता महागौरी या शांती, पवित्रता, करूणा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहेत. या...
18/10/2026

🌸 नवरात्रोत्सव - आठवा दिवस: माता महागौरी पूजन! 🌸

माता महागौरी या शांती, पवित्रता, करूणा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहेत. या पावन प्रसंगी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि नवी सकारात्मक ऊर्जा येवो! 💫

जय माता कालरात्री !🌺✨नवरात्रीच्या ७ व्या दिवशी शक्ती, साहस आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या माँ कालरात्री चरणी शतशः प्रणाम !  ...
17/10/2026

जय माता कालरात्री !🌺✨

नवरात्रीच्या ७ व्या दिवशी शक्ती, साहस आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या माँ कालरात्री चरणी शतशः प्रणाम !

🌸 नवरात्रीचा ६ वा दिवस - माता कात्यायनी 🌸नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी माँ कात्यायनी ही आदिशक्तीचे तेजस्वी स्व...
16/10/2026

🌸 नवरात्रीचा ६ वा दिवस - माता कात्यायनी 🌸

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी माँ कात्यायनी ही आदिशक्तीचे तेजस्वी स्वरूप आहे. मातेच्या कृपेने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होवो, नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌸 नवरात्रीचा ५ वा दिवस - माता स्कंदमाता 🌸आपल्या भक्तांचे आणि लेकरांचे रक्षण करणाऱ्या, सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करण...
15/10/2026

🌸 नवरात्रीचा ५ वा दिवस - माता स्कंदमाता 🌸

आपल्या भक्तांचे आणि लेकरांचे रक्षण करणाऱ्या, सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करणाऱ्या माता स्कंदमातेला मनःपूर्वक वंदन🙏✨

नवरात्रीचा चौथा दिवस - माता कूष्मांडा पूजा! 🌺✨ब्रह्मांड घडवणारी आदिशक्तीचे चौथे स्वरूप, माता कूष्मांडा यांच्या कृपेने तु...
14/10/2026

नवरात्रीचा चौथा दिवस - माता कूष्मांडा पूजा! 🌺✨

ब्रह्मांड घडवणारी आदिशक्तीचे चौथे स्वरूप, माता कूष्मांडा यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी आणि तेज लाभो !🌸

✨ आदिशक्तीचे तृतीय स्वरूप – माता चंद्रघंटा! 🌸🚩नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ! मस्तकावर अर्ध्या चंद्रा...
13/10/2026

✨ आदिशक्तीचे तृतीय स्वरूप – माता चंद्रघंटा! 🌸🚩

नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ! मस्तकावर अर्ध्या चंद्राची घंटा धारण करणाऱ्या माता चंद्रघंटा देवीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. माता सर्वांना शांती, धैर्य, साहस आणि समृद्धी प्रदान करो.

🌺 नवरात्री उत्सव - दिवस दुसरा: माता ब्रह्मचारिणी 🌺माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात धैर्या, संयम आ...
12/10/2026

🌺 नवरात्री उत्सव - दिवस दुसरा: माता ब्रह्मचारिणी 🌺

माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात धैर्या, संयम आणि यशाचा प्रकाश कायम राहो !✨

✨ नवरात्रीचा पहिला दिवस - माता शैलपुत्री पूजन✨माता शैलपुत्रीच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर हो...
11/10/2026

✨ नवरात्रीचा पहिला दिवस - माता शैलपुत्री पूजन✨

माता शैलपुत्रीच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होवो आणि सुख, समृद्धी व सकारात्मकता येवो !🌸

🙏 सर्व आदरणीय ग्राहक आणि नागरिकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🌸
11/10/2026

🙏 सर्व आदरणीय ग्राहक आणि नागरिकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🌸

Address

G. NO: 281, Shop No. 2, Ground Floor, Sunrise Fortune, Near Nageshwar Vidyalaya , Pune Nashik Highway, Moshi Tal/Haveli, Pune
Moshi
412105

Opening Hours

Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm

Telephone

+917972122072

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TVS - Deshmukh Auto posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to TVS - Deshmukh Auto:

Shortcuts

Share