Seva Trucking Pvt. Ltd.

Seva Trucking Pvt. Ltd. At Seva Trucking, our journey is all about you. With a 40-year legacy, we're thrilled to embark on a new expansion, designed to cater to your evolving needs.

Your satisfaction is our unwavering goal, influencing every decision we make. Visit us TODAY!

Eicher Pro X सोबत प्रगतीची नवी दिशा! 🚛सेवा ट्रकिंग – नाशिक आणि धुळे, तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक प्रवासात विश्वासू साथ...
29/06/2026

Eicher Pro X सोबत प्रगतीची नवी दिशा! 🚛
सेवा ट्रकिंग – नाशिक आणि धुळे, तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक प्रवासात विश्वासू साथीदार.
शक्ती, विश्वास आणि उत्तम परफॉर्मन्सचा परिपूर्ण संगम!

वडील म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील सर्वात मजबूत आधारस्तंभ ❤️प्रेम, मेहनत आणि प्रेरणेची शिकवण देणाऱ्या सर्व बाबांना फादर्...
21/06/2026

वडील म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील सर्वात मजबूत आधारस्तंभ ❤️
प्रेम, मेहनत आणि प्रेरणेची शिकवण देणाऱ्या सर्व बाबांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Seva Trucking – Eicher Trucks & Buses Authorized Dealership कडून सर्व बाबांना मानाचा मुजरा. 🚛

वेळेत बुक करा, जास्त खर्च टाळा! 💰किंमत वाढण्यापूर्वीच तुमचे बुकिंग आजच करा! 🚛Seva Trucking सोबत सुरक्षित आणि विश्वासार्ह...
20/06/2026

वेळेत बुक करा, जास्त खर्च टाळा! 💰
किंमत वाढण्यापूर्वीच तुमचे बुकिंग आजच करा! 🚛
Seva Trucking सोबत सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा – नाशिक, धुळे आणि मालेगाव येथे उपलब्ध.
आजच संपर्क करा!

चला, या पावसाळ्यासाठी तयार राहूया आपल्या Eicher Trucks & Buses सोबत!विश्वासार्ह सेवा आणि दमदार साथ – प्रत्येक प्रवासासाठ...
17/06/2026

चला, या पावसाळ्यासाठी तयार राहूया आपल्या Eicher Trucks & Buses सोबत!
विश्वासार्ह सेवा आणि दमदार साथ – प्रत्येक प्रवासासाठी.
📍 सेवा ट्रकिंग – नाशिक | धुळे | मालेगाव.

🚨 किंमतवाढ लागू होण्यापूर्वीच तुमची आवडती आयशर ट्रक किंवा बस बुक करा!आजच भेट द्या Seva Trucking च्या Nashik, Dhule आणि M...
13/06/2026

🚨 किंमतवाढ लागू होण्यापूर्वीच तुमची आवडती आयशर ट्रक किंवा बस बुक करा!
आजच भेट द्या Seva Trucking च्या Nashik, Dhule आणि Malegaon शोरूमला आणि सध्याच्या किमतीचा लाभ घ्या.
उद्याची वाढलेली किंमत टाळा, आजच फायद्याचा निर्णय घ्या!

Proud Moment for Seva Trucking Nashik! 🏆We are honored to receive the Best Commercial Dealer Award in the West Region. T...
06/06/2026

Proud Moment for Seva Trucking Nashik! 🏆
We are honored to receive the Best Commercial Dealer Award in the West Region. Thank you to our customers and team for making this achievement possible.
Together, we continue to drive excellence!

नवीन प्रवासाची नवी सुरुवात! 🚌✨कुलस्वामिनी स्कूल बस सर्विसेस, यांना नवीन आयशर स्कूल बस सुपूर्द करताना आम्हाला अभिमान वाटत...
05/06/2026

नवीन प्रवासाची नवी सुरुवात! 🚌✨
कुलस्वामिनी स्कूल बस सर्विसेस, यांना नवीन आयशर स्कूल बस सुपूर्द करताना आम्हाला अभिमान वाटतो.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी आयशरची साथ कायम विश्वासाची!
सेवा ट्रकिंग – अधिकृत आयशर ट्रक्स आणि बसेस डीलर यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

🌍 Happy World Environment Day! 🌱Let's drive towards a greener, cleaner, and more sustainable future together. Every jour...
05/06/2026

🌍 Happy World Environment Day! 🌱

Let's drive towards a greener, cleaner, and more sustainable future together. Every journey counts when it comes to protecting our planet. 🌱

सेवा ट्रकिंगकडून मिळवा विश्वासार्ह आणि दर्जेदार सर्व्हिस!नाशिक, धुळे आणि मालेगाव येथील अधिकृत Eicher Trucks & Buses डीलर...
28/05/2026

सेवा ट्रकिंगकडून मिळवा विश्वासार्ह आणि दर्जेदार सर्व्हिस!
नाशिक, धुळे आणि मालेगाव येथील अधिकृत Eicher Trucks & Buses डीलरशिप.
अनुभवी तंत्रज्ञ, अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा आणि जलद सेवा — तुमच्या वाहनाच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी नेहमी तत्पर.

सेवा ट्रकिंग परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या हार्दिक शुभेच्छा! ही पवित्र ईद आपल्या जीवना...
27/05/2026

सेवा ट्रकिंग परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या हार्दिक शुभेच्छा!
ही पवित्र ईद आपल्या जीवनात आनंद, शांतता, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.

Address

Gut No. 88, Mumbai Agra Highway, Ambe Bahula Road, Vilholi
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seva Trucking Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share